लग्नासाठी मिळणार ₹30,000 सरकारी अनुदान”
लग्न करायच आहे. पण वाढती महागाई आणि पैश्याची चनचन आहे. तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारकडून लग्नासाठी तब्बल 30 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळू शकते. महाराष्ट्रात नोंदणीकृत बांधकाम…

