बातम्या

लग्नासाठी मिळणार ₹30,000 सरकारी अनुदान”

लग्न करायच आहे. पण वाढती महागाई आणि पैश्याची चनचन आहे. तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारकडून लग्नासाठी तब्बल 30 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळू शकते.

महाराष्ट्रात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या लग्नासाठी, किंवा काही विशिष्ट सामूहिक विवाह योजनांच्या अंतर्गत सरकारकडून ३०,००० रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळत. यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून अधिकृत वेबसाईटवर किंवा संबंधित शासकीय कार्यालयात अर्ज करावा लागतोमहत्त्वाची बाब म्हणजे हा लाभ फक्त पहिल्या विवाहासाठीच दिला जातो.”

“अर्ज करताना विवाह प्रमाणपत्र किंवा लग्नपत्रिका, कामगार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वधू-वरांचे वयाचा दाखला, रहिवासी दाखला आणि बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.”मग वाट कशाला पाहताय तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीत नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल, तर ही माहिती नक्की शेअर करा आणि मिळवा अनुदान

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts