भाजपाच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर यांचा डंका

Oplus_16908288

बांकीपूर, दि. 4 : बिहारमध्ये जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पाटण्यातील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा सुमारे 19 हजार मतांनी पराभव केला आहे.

बिहारमधील बांकीपूर हा नितीन नबीन यांच्या कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ होता. ती त्यांची हक्काची जागा होती. ही जागा ते सहज निवडून येतील असे भाकीत करण्यात येत होते. तर प्रशांत किशोर यांचा पराभव होणार असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत होता. पण झाले उलटेच. भाजपला या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला.

Exit mobile version