टेलिग्रामच्या अडचणीत वाढ ; पावेल डुरोव यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट
पुणे, दि.2 : नीट पेपर फुटीमुळे आधीच भारतात वादात सापडलेल्या टेलिग्रामच्या अडचणीत भर पडली आहे.टेलिग्रामचे संस्थापक Pavel Durov यांच्या विरोधात रशियाने आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केले आहे. रशियाच्या एफएसबीने डुरोव यांच्यावर…













